फक्त ह्या मुलींनाच मिळणार १ लाख १००० रुपये… कोणत्या मुली आहेत पात्र लवकर जाणून घ्या : Mahila Balvikas Yojna 2025
Mahila Balvikas Yojna 2025 – या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना विशेष लाभ दिला जाईल. या योजनेला 19 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, नवी मुंबई यांनी 36 जिल्ह्यांना ₹119.70 कोटींचा निधी … Read more