PM Internship Scheme 2025: देशातील टॉप ५०० कंपन्यामध्ये काम करण्याची संधी
PM Internship Scheme 2025: देशातील तरुणांना कॉर्पोरेट जगतातील आव्हानांचा आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी तरुणांना टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. या लेखातील योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्या. PM Internship Scheme 2025: देशातील तरुणांना आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी केंद्र … Read more