PM SVANIDHI YOJANA :पीएम स्वनिधी योजना
नमस्कार…!! PM SVANIDHI YOJANA: महाराष्ट्रातील स्ट्रीट व्हेंडर्सचे जीवन उजळणारी योजना भारत सरकारने स्ट्रीट व्हेंडर्सच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी PM SVANIDHI YOJANA सुरू केली आहे. ही योजना विशेषतः फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे, ज्यांना बँकिंग सुविधा आणि आर्थिक मदत मिळणे अवघड होते. महाराष्ट्रातील लाखो स्ट्रीट व्हेंडर्सना या योजनेमुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. या लेखात आपण … Read more